स्तोत्रसंहिता 39:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 हे परमेश्वरा, माझ्या जीवनाचा अंत केव्हा आहे, आणि माझ्या आयुष्याचे दिवस किती आहेत हे मला कळू दे, मी किती क्षणभंगुर आहे ते मला दाखव. माझे आयुष्य किती लहान आहे ते मला कळू दे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 “हे परमेश्वरा, माझा अंतकाळ केव्हा आहे, व माझे आयुष्यमान किती आहे, हे मला समजू दे; म्हणजे मी किती नश्वर आहे हे मला कळेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 याहवेह, माझ्या जीवनाचा अंत मला दाखवा आणि माझे किती दिवस बाकी आहेत हे मला दाखवून द्या; माझे आयुष्य किती क्षणभंगुर आहे ते मला कळू द्या. Viz kapitola |