Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 39:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 जेव्हा तू लोकांस पापांबद्दल शिकवण करतोस. कसरीप्रमाणे तू त्यांची शक्ती खाऊन टाकतो. खचित सर्व मनुष्य फक्त वाफ आहेत. (सेला)

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तू मनुष्याला अनीतीबद्दल धमकावून शासन करतोस, तेव्हा तू त्याचे सौंदर्य पतंगाप्रमाणे विलयास नेतोस; खरोखर सर्व माणसे श्वासवत आहेत. (सेला)

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तुम्ही मनुष्याला त्याच्या पापाबद्दल फटके मारून शिस्त लावता, त्याचे ऐश्वर्य कसर लागलेल्या वस्‍त्रांप्रमाणे निकृष्ट करता; निश्चितच मनुष्य खरोखर केवळ श्वासमात्र आहे. सेला

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 39:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy