Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 38:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 कारण तुझे बाण मला छेदतात, आणि तुझा हात मला खाली दाबतो आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तुझे बाण माझ्या देहात खोल रुतले आहेत; तुझ्या हाताच्या भाराने मी दबलो आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तुमचे बाण माझ्या शरीरात खोल रुतले आहेत; तुमचे हात माझ्यावर जड झाले आहेत.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 38:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy