स्तोत्रसंहिता 37:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तो तुझे न्यायीपण प्रकाशासारखे आणि तुझा निष्पापपणा मध्यान्हाप्रमाणे दाखवील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तो तुझे नीतिमत्त्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यान्हासारखे प्रकट करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तुझ्या नीतिमत्त्वाचे फळ सूर्योदयेप्रमाणे प्रकाशित होईल, तुझ्यातील सत्यता भर दुपारच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट होईल. Viz kapitola |