Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 37:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तू आपला मार्ग परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर विश्वास ठेव आणि तो तुझ्याकडून कृती करील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे; त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तू आपला जीवनक्रम याहवेहच्या स्वाधीन कर; त्यांच्यावर भरवसा ठेव, म्हणजे ते तुझ्यासाठी हे करतील:

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 37:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy