स्तोत्रसंहिता 37:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 नितीमानाचे तारण हे परमेश्वराकडून येते, संकटसमयी तो त्यांचे रक्षण करीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 परंतु नीतिमानांचे तारण परमेश्वरापासून होते; संकटसमयी तोच त्यांचा दुर्ग आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 याहवेहद्वारे नीतिमानांचे तारण होते. संकटकाळी ते त्यांचे आश्रयदुर्ग असतात. Viz kapitola |