स्तोत्रसंहिता 37:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 प्रमाणिक माणसाकडे लक्ष लाव आणि सरळास निशाणी लाव. कारण शांततेत राहण्याऱ्या मनुष्याचे भविष्य चांगले असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 सात्त्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पाहा; शांतिप्रिय मनुष्याचा वंश टिकून राहील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 सात्विक मनुष्याकडे लक्ष लाव, सरळ मनुष्याकडे पाहा; शांतताप्रिय मनुष्याचा भावी काळ सुखाचा आहे. Viz kapitola |