स्तोत्रसंहिता 37:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 परंतु जेव्हा मी त्याच्यापासून पुन्हा गेलो, तर तो तेथे नव्हता. मी त्यास शोधले पण तो मला सापडला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 पण मी तिकडून गेलो तेव्हा त्याचा मागमूस राहिला नव्हता; मी त्याचा शोध केला तरी तो सापडला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 परंतु तो लवकरच नाहीसा झाला; मी त्याचा शोध घेतला, पण तो मला सापडला नाही. Viz kapitola |