स्तोत्रसंहिता 37:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 परंतु दुष्ट मनुष्य हा नितीमान मनुष्यास बघतो, आणि त्यास मारण्याच्या शोधात असतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 दुर्जन नीतिमानावर टपलेला असतो, व त्याला जिवे मारण्यास तो पाहत असतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 दुष्ट लोक नीतिमानांवर टपलेले असतात, त्यांना जिवे मारण्याची वाट पाहत असतात. Viz kapitola |