स्तोत्रसंहिता 37:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 वाईटापासून फिर आणि चांगले ते कर. तेव्हा तू सर्वकाळासाठी वाचवला जाशील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 वाइटापासून दूर राहा, बरे ते कर; म्हणजे तुझी वस्ती कायम राहील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 वाईटापासून दूर राहा आणि चांगले ते करा; म्हणजे तुम्ही या देशात कायमचे राहाल. Viz kapitola |