Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 37:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे; तरी नितीमान टाकलेला किंवा त्याच्या मुलांस भाकरी मागताना मी पाहिले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 मी तरुण होतो आणि आता प्रौढ झालो आहे, तरी आजपर्यंत नीतिमानाला टाकलेला किंवा त्याच्या संततीला भीक मागताना मी पाहिले नाही.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 37:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy