स्तोत्रसंहिता 37:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही. कारण परमेश्वर त्यास आपल्या हाताने सावरील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तो पडला तरी सपशेल पडणार नाही; कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही, कारण याहवेह त्याला आपल्या हाताने सावरतील. Viz kapitola |