Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 37:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 जे देवाकडून आशीर्वादित झालेले आहेत, ते भूमीचे वतन पावतील; आणि जे त्याच्याकडून शापित आहेत, ते छेदून टाकले जातील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 ज्यांना त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो ते पृथ्वीचे वतन पावतील; ज्यांना त्याचा शाप लागेल त्यांचा उच्छेद होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 याहवेह ज्यांना आशीर्वाद देतात, ते पृथ्वीचे वतन पावतील, परंतु जे शापित आहेत, ते नष्ट होतील.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 37:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy