Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 37:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 दुष्ट पैसे उसने घेतो परंतु त्याची परत फेड करत नाही. परंतु नितीमान मनुष्य उदारतेने देतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 दुर्जन उसने घेतो आणि परत करीत नाही; नीतिमान उदारपणे वागतो व दान देतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 दुष्ट लोक उसने घेतात पण फेडीत नाहीत, परंतु नीतिमान उदारपणे देत असतो;

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 37:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy