Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 37:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 परंतु दुष्ट मनुष्य नाश पावतील, परमेश्वराचे शत्रू कुरणाच्या शोभेसारखे होतील; ते नाश होतील आणि धुरामध्ये नाहीसे होतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 दुर्जन तर नाश पावतील; परमेश्वराचे वैरी कुरणाच्या क्षणिक शोभेसारखे होतील; ते नाहीसे होतील; ते धुरासारखे नाहीसे होऊन जातील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 पण दुष्ट लोक मात्र नष्ट होतील: याहवेहचे शत्रू हे मैदानातील फुलांप्रमाणे वाळून जातील आणि धुराप्रमाणे दिसेनासे होतील.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 37:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy