स्तोत्रसंहिता 37:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 वाईट समयी ते लज्जीत होणार नाहीत. जेव्हा दुष्काळ येईल तेव्हा त्यांच्याकडे खाण्यास पुरेसे असेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ते विपत्काली लज्जित होणार नाहीत; ते दुष्काळाच्या दिवसांत तृप्त राहतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 कठीण काळी ते लज्जित होणार नाही; दुष्काळात त्यांच्याजवळ भरपूर असेल. Viz kapitola |