स्तोत्रसंहिता 37:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 कारण दुष्ट लोकांचे बाहू मोडले जातील परंतु परमेश्वर नितीमानांना आधार देईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 दुर्जनांचे बाहू मोडतील, पण नीतिमानांचा आधार परमेश्वर आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 दुष्टांचे सामर्थ्य मोडून टाकले जाईल, परंतु याहवेह नीतिमानांना आधार देतात. Viz kapitola |