स्तोत्रसंहिता 37:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 प्रभू त्यास हसत आहे, कारण त्याचा दिवस येत आहे, हे तो पाहत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 प्रभू दुर्जनाला हसत आहे, कारण त्याचा दिवस येत आहे हे त्याला दिसते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 प्रभू दुष्टांवर हसत आहे, कारण त्यांना माहीत आहे की त्यांचा दिवस येत आहे. Viz kapitola |