स्तोत्रसंहिता 37:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 परंतु नम्र पृथ्वीचे वतन मिळवतील, आणि मोठ्या समृद्धित ते हर्ष करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 परंतु नम्र लोकांना पृथ्वीचे वतन मिळेल आणि ते विपुल शांती व समृद्धीचा उपभोग घेतील. Viz kapitola |