स्तोत्रसंहिता 37:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 थोड्याच काळात दुष्ट नाहीसे होतील; तू त्यांच्या ठिकाणाकडे बघशील, परंतु ते सापडणार नाहीस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; तू त्याचे ठिकाण शोधशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 थोडक्याच अवधीत दुष्ट लोक नाहीसे होतील; त्यांना शोधूनही ते तुला सापडणार नाहीत. Viz kapitola |