Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 36:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 देवा! तुझी प्रेमदया किती मौल्यवान आहे. मानवजात तुझ्या पंखांच्या सावलित आश्रय घेते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे! मानवजाती तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय करते!

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 हे परमेश्वरा, तुमची अक्षय प्रीती किती अमूल्य आहे! सर्व मानवजात तुमच्या पंखांच्या छायेत आश्रय घेते.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 36:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy