स्तोत्रसंहिता 36:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 परमेश्वरा तुझे न्यायीपण उंच पर्वतासारखे आहे. तुझा न्याय खोल समुद्रासारखा आहे. परमेश्वरा तू मनुष्यास आणि प्राण्यांस दोघांस राखतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तुझे नीतिमत्त्व महान1 पर्वतांसारखे आहे; तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहेत; हे परमेश्वरा, तू मनुष्य व पशू ह्यांचा प्रतिपाळ करतोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तुमचे नीतिमत्व विशाल पर्वतासारखे आहे, तुमचे न्याय अथांग खोलीसारखे आहेत. याहवेह, तुम्ही मनुष्य आणि प्राण्यांची जोपासना करता. Viz kapitola |