स्तोत्रसंहिता 36:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तो आपल्या बिछान्यावर पडून असता, तो अपराधाच्या योजना आखतो. तो वाईट मार्गाच्या योजना करतो, तो वाईटाचा धिक्कार करत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तो अंथरुणावर पडल्यापडल्या अनीतीच्या योजना करतो; तो कुमार्ग धरून राहतो, वाइटाचा वीट मानत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ते दुष्ट योजनांचे कट रचीत रात्रभर जागे राहतात, ते स्वतःला पापी मार्गासाठी समर्पित करतात, आणि जे चुकीचे आहे ते नाकारत नाहीत. Viz kapitola |