Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 36:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तेथे दुष्ट पडले आहेत, ते पाडले गेले आहेत आणि ते कधीही उभे राहू शकणार नाहीत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 पाहा, दुष्कर्म करणारे तेथे पडले आहेत! त्यांना लोटून दिले आहे, त्यांच्याने उठवणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 पाहा, दुष्कर्म करणारे कसे खाली पडले आहेत— खाली फेकलेले, आता पुन्हा उठू शकणार नाहीत!

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 36:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy