स्तोत्रसंहिता 36:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 राजे तुला ओळखतात त्यांच्याकरिता तू आपली प्रेमदया विस्तीर्ण कर, तुझी सुरक्षितता सरळांसोबत असू दे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तुला ओळखणार्यांस तुझे वात्सल्य सरळ मनाच्यांस तुझे नीतिमत्त्व लाभू दे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जे तुम्हाला ओळखतात त्यांच्यावर तुमची प्रीती, व जे सरळ अंतःकरणाचे त्यांच्यावर तुमचे नीतिमत्व असू द्या. Viz kapitola |