स्तोत्रसंहिता 35:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे. परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्यांचा मार्ग अंधकारमय व निसरडा होवो, परमेश्वराचा दूत त्यांच्या पाठीस लागो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्यांच्यापुढील मार्ग हा अंधाराचा व निसरडा करा, याहवेहचा दूत त्यांचा पाठलाग करो. Viz kapitola |