स्तोत्रसंहिता 35:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भूशासारखे होवोत आणि परमेश्वराचा दूत त्यांना पळवून लावो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ते वार्याने उडून चाललेल्या भुसासारखे होवोत, परमेश्वराचा दूत त्यांना उधळून लावो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 वार्याने उडणार्या भुशाप्रमाणे, याहवेहचा दूत त्यांना उडवून लावो; Viz kapitola |