Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 35:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जे माझ्या पाठीस लागतात त्यांच्याविरुद्ध आपला भाला आणि कुऱ्हाड वापर. माझ्या जीवास असे म्हण, मी तुझा तारणारा आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 भाला हाती घे, माझा पाठलाग करणार्‍यांचा मार्ग अडव; “मीच तुझे तारण आहे” असे तू माझ्या जिवाला सांग.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 माझ्यामागे येणार्‍या लोकांविरुद्ध भाला घेऊन त्यांचा मार्ग अडवा. माझ्या आत्म्यास आश्वासन द्या, “मी तुझे तारण आहे.”

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 35:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy