स्तोत्रसंहिता 35:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 “आम्हांला हवे होते ते मिळाले,” असे त्यांना आपल्या हृदयात नको बोलू देऊ. “आम्ही त्याचा नाश केला” असे त्यांना म्हणू देऊ नकोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 “अहाहा! आमच्या मनासारखे झाले,” असे ते आपल्या मनात न म्हणोत; “आम्ही त्याला गिळून टाकले” असे ते न म्हणोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 त्यांनी असे मनात बोलू नये, “हा हा हा! आम्हाला असेच हवे होते; आम्ही त्याला गिळून टाकले.” असे त्यांना बोलू देऊ नका. Viz kapitola |