स्तोत्रसंहिता 35:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 हे देवा, माझ्या प्रभू, ऊठ, माझ्या न्यायासाठी आणि वादासाठी लढ. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 हे माझ्या देवा, हे माझ्या प्रभू, माझा न्यायनिवाडा व माझ्यासाठी वाद करावा म्हणून ऊठ, जागृत हो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 हे माझ्या परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या सुरक्षेसाठी उठा, माझ्याकरिता युद्ध करा. Viz kapitola |