स्तोत्रसंहिता 35:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 ते आपले मुख माझ्याविरोधात उघडतात, ते म्हणतात, अहाहा, अहाहा, आमच्या डोळ्यांने हे पाहिले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 माझ्यापुढे तोंड विचकून ते म्हणाले, “अहाहा! अहाहा! आता आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 ते आपले तोंड उघडून माझ्याविरुद्ध ओरडून सांगतात, “अहाहा! अहाहा! आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिले आहे.” Viz kapitola |