Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 35:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 कारण ते शांतीने बोलत नाही, परंतु ते देशातील शांततापूर्ण असणाऱ्यांविरूद्ध कपटाच्या गोष्टी बोलतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 कारण त्यांचे बोलणे सलोख्याचे नाही; देशात शांततेने राहणार्‍यांविरुद्ध ते मसलती करतात.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 ते शांतता प्रस्थापित करण्यासंबंधी चर्चा न करता, शांतीने राहणार्‍या निरपराध लोकांविरुद्ध कट करण्यासंबंधी चर्चा करीत असतात.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 35:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy