Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 35:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 परमेश्वरा, तू किती वेळ नुसता बघत राहाणार आहेस? माझा जीव नाश करणाऱ्या हल्यांपासून आणि माझे जीवन सिंहापासून वाचव.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 हे प्रभू, कोठवर पाहत राहशील? त्यांनी योजलेल्या अरिष्टापासून माझा जीव, तसाच तरुण सिंहापासून माझा प्राण सोडव.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 हे प्रभू, तुम्ही केव्हापर्यंत पाहत राहणार? त्यांच्या वाईट कृत्यापासून माझा बचाव करा, सिंहासारख्या या दुष्टांपासून माझे रक्षण करा.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 35:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy