स्तोत्रसंहिता 35:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आदर न बाळगता त्यांनी माझी थट्ट केली. त्यांनी आपले दातओठ माझ्यावर खाल्ले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 जेवणाला नावे ठेवणार्या अधर्म्यांप्रमाणे त्यांनी माझ्यावर दांतओठ खाल्ले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 ते नास्तिकाप्रमाणे माझी क्रौर्याने थट्टा करीत होते; माझ्यावर दातओठ खात होते. Viz kapitola |