Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 35:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 मी त्याच्याकरिता शोक केला जणू काय तो माझा भाऊ आहे. मी खाली लवून विलाप केला जशी ती माझी आई आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तो जणू काय माझा मित्र, माझा भाऊ आहे असे समजून मी त्याच्याशी वागलो; आईसाठी शोक करणार्‍यासारखा सुतकी पेहरावाने मी मान खाली घालून हिंडलो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 मी असा विलाप केला जणू काय मी माझ्या मित्रासाठी किंवा भावासाठी विलाप करीत आहे. मी असा शोक केला जसा मी माझ्या आईसाठी शोक करीत आहे.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 35:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy