स्तोत्रसंहिता 35:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 माझ्या चांगल्या बद्दल ते मला वाईट परत फेड करतात. मी दु:खी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मी केलेल्या बर्याची फेड ते वाइटाने करतात; माझा जीव निराधार झाला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 ते माझ्या बर्याची फेड वाईटानेच करतात. माझा जीव शोकग्रस्त झाला आहे. Viz kapitola |