स्तोत्रसंहिता 35:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 अनितीमान साक्षी उठल्या आहेत; ते माझ्यावर खोटा आरोप लावतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 द्रोह करणारे साक्षीदार पुढे येतात आणि जे मला ठाऊक नाही त्याविषयी मला विचारतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 हे दुष्ट लोक शपथेवर खोटे बोलतात; ज्या गोष्टींची मला जाणीवही नाही, अशा गोष्टीचे आरोप ते मजवर करतात. Viz kapitola |