स्तोत्रसंहिता 35:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 माझ्या सर्व शक्तीने मी म्हणेन, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? जो तू सामर्थ्यवान लोकांपासून गरीबांना वाचवतोस. आणि गरीबांना आणि गरजवंताना त्याच्या लुटणाऱ्यांपासून सोडवतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 माझी सर्व हाडे म्हणतील, “हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? तू दीनास त्याच्याहून बलिष्ठ असणार्यापासून सोडवतोस; तू दीनास व कंगालास त्याला लुटणार्यापासून सोडवतोस;” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 माझे संपूर्ण अस्तित्व ओरडून म्हणेल, “याहवेह, तुमच्यासारखा कोण आहे? तुम्हीच दुबळ्यांची बलवान लोकांपासून आणि लुबाडणार्यांपासून गरीब आणि गरजवंतांची सुटका करता.” Viz kapitola |