स्तोत्रसंहिता 34:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जे तुम्ही त्याचे निवडलेले आहा, ते तुम्ही परमेश्वराचे भय धरा. त्याचे भय धरणाऱ्यांस कशाचीच कमतरता भासत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परमेश्वराचे पवित्र जनहो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणार्यांना काही उणे पडत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 याहवेहची पवित्र प्रजा, त्यांचे भय बाळगा, कारण जे त्यांचे भय बाळगतात, त्यांना काही उणे पडत नाही. Viz kapitola |