स्तोत्रसंहिता 34:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 परमेश्वराचे भय धरणाऱ्याभोवती तो छावणी करतो. आणि त्यास वाचवतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणार्यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 याहवेहचे भय धरणार्याभोवती त्यांचे देवदूत छावणी देतात आणि त्याला ते सोडवितात. Viz kapitola |