स्तोत्रसंहिता 34:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 या पीडलेल्या मनुष्याने आरोळी केली, आणि परमेश्वराने त्याचे ऐकले आणि त्यास त्याच्या सर्व संकटातून सोडवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला, आणि त्याच्या सर्व संकटांतून त्याला सोडवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 या पामराने याहवेहचा धावा केला आणि त्यांनी तो ऐकला; त्याच्या सर्व संकटातून त्यांनी त्याला सोडविले. Viz kapitola |