स्तोत्रसंहिता 34:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 परमेश्वर त्याच्या सेवकाच्या आत्म्यांना तारेल. त्याच्यात आश्रय घेणारा कोणीही दोषी ठरवला जाणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 परमेश्वर आपल्या सेवकांच्या जिवाचा उद्धार करतो. त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 जे त्यांची सेवा करतात, त्यांचा याहवेह उद्धार करतील; जे त्यांचा आश्रय घेतात ते दंडित होणार नाहीत. Viz kapitola |