स्तोत्रसंहिता 34:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जे हृदयाने तुटलेले आहेत, त्यांच्याजवळ परमेश्वर आहे. आणि तो खिन्न झालेल्या आत्म्यास तारतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 याहवेह भग्नहृदयी लोकांच्या अगदी जवळ असतात आणि जे पश्चात्तापी आत्म्याचे आहेत त्यांचे ते तारण करतात. Viz kapitola |