स्तोत्रसंहिता 34:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 नितीमान आरोळी करतो आणि परमेश्वर ते ऐकतो, आणि तो तुम्हास तुमच्या सर्व संकटातून वाचवेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 नीतिमान धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटांतून मुक्त करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 याहवेह नीतिमानाचा धावा ऐकून, त्यांना सर्व संकटामधून सोडवितात. Viz kapitola |