स्तोत्रसंहिता 34:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 परमेश्वराची दृष्टी नितीमानांवर आहे, त्याचे कान त्याच्या आरोळीकडे असतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 याहवेहचे नेत्र नीतिमानांवर आहेत, आणि त्यांचे कान नीतिमानांच्या आरोळीकडे लागलेले असतात. Viz kapitola |