स्तोत्रसंहिता 34:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 वाईट कृत्ये करणे सोडून दे आणि चांगली कृत्ये कर. शांतीचा शोध कर आणि तिच्यामागे लाग. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 वाइटाचा त्याग कर व बरे ते कर, शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 वाईटाचा त्याग कर आणि चांगले ते कर; शांतीचा शोध घे व तिच्यामागे लाग. Viz kapitola |