स्तोत्रसंहिता 34:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मुलांनो माझे ऐका आणि मी तुम्हास परमेश्वराचे भय कसे धरावे हे शिकवीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मुलांनो या, माझे ऐका; मी तुम्हांला परमेश्वराचे भय धरायला शिकवीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 माझ्या लेकरांनो या आणि माझे ऐका; याहवेहचे भय कसे धरावे, हे मी तुम्हाला शिकवेन. Viz kapitola |