स्तोत्रसंहिता 34:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तरुण सिंहाना देखील उणे पडते आणि ते भुकेले होतात, परंतु जे परमेश्वरास शोधतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टींची उणीव पडणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तरुण सिंहांनाही वाण पडते व त्यांची उपासमार होते; पण परमेश्वराला शरण जाणार्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तरुण सिंहदेखील दुर्बल होतील व उपाशी राहतील, परंतु याहवेहचा शोध घेणार्यांना कोणत्याही उत्तम गोष्टीची उणीव पडणार नाही. Viz kapitola |