Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 33:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 सर्व पृथ्वी परमेश्वराचे भय बाळगो, जगात राहणारा प्रत्येक त्याच्या भीतीत उभा राहो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो; जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगोत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 संपूर्ण पृथ्वीने याहवेहचे भय धरावे; जगातील सर्व लोकांनी त्यांची आदरयुक्त भीती बाळगावी.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 33:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy