स्तोत्रसंहिता 33:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 देवाला चांगलुपणा आणि न्यायीपण प्रिय आहे, परमेश्वराच्या प्रेमदयेने पृथ्वी भरलेली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत; परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 याहवेहला नीती आणि न्याय प्रिय आहेत, पृथ्वी त्यांच्या वात्सल्यमय प्रीतीने भरून गेली आहे. Viz kapitola |